स्नेहल प्रकाशन आमच्या विषयी

मिशन

मराठी आणि इंग्रजी मध्ये आध्यात्मिक, बौद्धिक, ऐतिहासिक आणि प्रवास पैलूंवर आधारित समृद्ध पुस्तके प्रकाशित.

बद्दल

 स्नेहल प्रकाशन, पुणे प्रसिद्ध प्रकाशन घर आहे. तो 1977 मध्ये परत प्रवास आहे, मराठी साहित्य समृद्ध प्रकाशित करण्यासाठी आवड सुरुवात केली.

सर्वोत्तम विक्री पुस्तके


 

 • पर्वतीवरील देवळं कोणी बांधली? पेशव्यांनी या ठिकाणाला एवढं महत्व का दिलं?पर्वतीवर काय घडलं? पर्वतीवर आवर्जून भेट देऊन पाहण्यासारखं आणि समजून घेण्यासारखं काय आहे?
  या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हमखास मिळतील प्र के घाणेकरांच्या ‘पुण्याची पर्वती’ या पुस्तकातून.
  याचे प्रकाशन रविवारी ४ ऑक्टोबरला एस.एम.जोशी सभागृहात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे…सर्वांनी जरूर यावे…

 • कोणार्कचे सूर्यमंदिर: एक अद्भुत कलाविष्कार
  हे मंदिर म्हणजे असंख्य कलाकारांनी जीवाचे रान करून बनविलेली कलाकृती! ओडिशा राज्यातील हे मंदिर भारताच्या प्राचीन संकृतीचे आणि सुबत्तेचे प्रतिक आहे. तिथे एकदा तरी सर्वांनी जावे आणि जाताना हे पुस्तक नक्की बरोबर न्यावे.
  आशुतोष बापट या डोळस भटकंती करणाऱ्या लेखकाने परिपूर्ण माहिती या पुस्तकात दिली आहे.
  शुल्क: ८० रुपये
  आम्हास इथे अथवा ०२० २४४५०१७८ जरुर संपर्क साधा…